Shivajinagar Assembly Saam Tv
महाराष्ट्र

Exit Poll Maharashtra : शिवाजीनगरच्या आमदारपदी सिद्धार्थ शिरोळे? पाहा Exit Poll

Saam Exit Poll, Shivajinagar Assembly : पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा पारंपरिक सामना रंगताना दिसला आहे. कॉंग्रेसचे दत्तात्रय बहिरट यांच्या विरोधात भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांनी निवडणूक लढवली आहे.

Saam Tv

भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांनी भाजपच्या तिकिटावर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा गड लढवला आहे. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे दत्तात्रय बहिरट हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याठिकाणी सिद्धार्थ शिरोळे यांना यश मिळण्याची शक्यता आहे. सकाळ एक्झिट पोलच्या संभाव्य आकडेवारीनुसार शिवाजीनगर मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे यांना संभाव्य आमदार म्हणून पसंती मिळत आहे.

पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा पारंपरिक सामना रंगताना दिसला आहे. कॉंग्रेसचे दत्तात्रय बहिरट विरुद्ध भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे अशी ही लढत झाली. या अतिटतीच्या लढतीत सिद्धार्थ शिरोळे हे पुन्हा एकदा बाजी मारतील अशी शक्यता आहे.

सिद्धार्थ शिरोळे यांच्या संभाव्य विजयात कॉंग्रेसचे बंडखोर मनीष यानंद यांचा महत्वाचा वाटा असेल. त्यांनी केलेल्या बंडखोरीचा फायदा भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ शिरोळे यांची उच्च शिक्षित असल्याची प्रतिमा त्यांना कामी येणार आहे. तर दुसरीकडे भाजपच असलेलं संघटनात्मक पाठबळ देखील त्यांच्या विजयात त्यांना कामी येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT