रुपाली ठोंबरेंचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र्'; पुण्यात मनसेला मोठं खिंडार ! SaamTvnews
महाराष्ट्र

Breaking : रुपाली ठोंबरेंचा मनसेला रामराम; पुण्यात मनसेला मोठं खिंडार !

पुढील दोन दिवस राज ठाकरे आहेत पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्याआधीच पाटील यांनी राजीनामा दिला आहे.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombare) यांनी पक्षातील सर्व पदांचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे.

त्यामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुणे शहरात मोठे खिंडार पडले आहे. रुपाली पाटील या मनसेच्या एक निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. विशेष म्हणजे राज ठाकरे (Raj Thackeray) उद्या पुणे (Pune) दौऱ्यावर येत आहेत. पुढील दोन दिवस राज ठाकरे आहेत पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्याआधीच पाटील यांनी राजीनामा दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pranjal Khewalkar : "ती महिला पोलिसांनी पाठवली" प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांचा खळबळजनक दावा | VIDEO

Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, वाचा आजचे दर काय?

Sleep related habits: झोपेबाबत 'ही' चूक कराल तर 172 आजार लागतील मागे; आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अभ्यासातून खुलासा

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

Navneet Rana: किसी के हात ना आयेगी... नवनीत राणांचा भरपावसात डान्स; VIDEO

SCROLL FOR NEXT