RT-PCR Test Report Negative Mandatory To Enter In Karnataka Saam Tv
महाराष्ट्र

काेविड १९ चा RT-PCR रिपाेर्ट निगेटीव्ह असेल तरच कर्नाटकात या!

जे विद्यार्थी केरळमधून गेल्या १५ दिवसांत राज्यात आले आहेत. त्यांची RT-PCR चाचणी करावी असे कर्नाटक सरकारने स्पष्ट केले आहे.

Siddharth Latkar

सातारा : काेविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कर्नाटक राज्यात प्रवेश करताना संबंधित प्रवाशाची काेविड १९ ची चाचणी ती देखील आरटी-पीसीआर (RT-PCR) निगेटीव्ह असणे बंधनकारक केले आहे. यामुळे महाराष्ट्रातून नित्येनेमाने जाणा-या प्रवाशांची अडचण हाेऊ शकते अशी देखील चर्चा आहे. त्यातूनच आज काही ठिकाणी महाराष्ट्रातील नागरिक आणि कर्नाटक पाेलिस यांच्यात वाद हाेऊ लागला आहे. RT-PCR Test Report Negative Mandatory To Enter In Karnataka

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी प्रशासना समवेत बैठक घेतल्यानंतर राज्यात बहुतांश ठिकाणी आराेग्य विभाग सतर्क राहिले आहे. काेविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरादारी घेऊ लागले आहे.

केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकाराने RT-PCR चा अहवाल निगेटिव्ह असणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे. हा अहवाल ७२ तासांपेक्षा जुना नकाे असेही स्पष्ट केले आहे. याबराेबरच १२ ते २७ नाेव्हेंबर या कालावधीत केरळ येथून आलेल्या वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अन्य विद्यार्थ्यांची RT-PCR चाचण्या घेण्याचे निर्देश प्रशासनाने सर्व शिक्षण संस्थांना दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT