तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

गोंदियात तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त

मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्ये पोलिसांनी तब्बल ५ कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

अभिजित घोरमारे

अभिजित घोरमारे

गोंदिया: मध्यप्रदेशच्या MP बालाघाटमध्ये Balaghat पोलिसांनी तब्बल ५ कोटींच्या 5 Crore बनावट नोटा जप्त केल्या आहेत. यामध्ये तब्बल १० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत सर्व किंमतीच्या बनावट नोटा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणी ८ जणांना अटक  करण्यात आली आहे. Rs 5 crore notes seized in Gondia

हे देखील पहा-

मध्यप्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील Maharashtra गोंदिया Gondia जिल्ह्यात  या बनावट नोटा खपवल्या जात असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या ८ आरोपींपैकी ६ आरोपी बालाघाटचे आहेत. तर इतर २ आरोपी गोंदियाचे रहिवासी असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

या नोटांचा वापर नक्षलवाद Naxalist पसरवण्यासाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बालाघाट जिल्ह्यातील किरनापूर Kiranapur आणि गोंदिया Gondia या भागात या प्रकऱणाचे अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मध्यप्रदेशात आतापर्यंत झालेली बनावट नोटांविरुद्धची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 : आयपीएलच्या १० संघांचे कॅप्टन ठरले, तुमच्या फेव्हरिट टीमचा कर्णधार कोण? जाणून घ्या

भाजप खासदारासाठी अडीच महिने बंद असलेले भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी केले खुले

Chaitra Navratri Recipes: चैत्र नवरात्रीला गॅस न वापरता करा उपवासाचे हे सोपे पदार्थ

Mumbai : मुंबईत भरस्त्यात टॅक्सी चालकाकडून तरुणाची हत्या, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सिलिंडर तुटवड्यामुळे जळगावतील वरण बट्टी हॉटेल व्यवसायिक चुलीकडे वळले

SCROLL FOR NEXT