बेकायदा वाळू साठ्यावर महसूल विभागाची कारवाई...  कैलास चौधरी
महाराष्ट्र

बेकायदा वाळू साठ्यावर महसूल विभागाची कारवाई...

महसूल विभागाने गौण खनिजाचे अवैध उत्खनन तसेच अवैधरीत्या वाळू, सॅण्डक्रशचा साठा करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : महसूल विभागाने Revenue department गौण खनिजाचे अवैध उत्खनन exhumation तसेच अवैधरीत्या वाळू sand, सॅण्डक्रशचा साठा करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार यांच्या निर्देशानुसार महसूल विभागाच्या पथकाने उस्मानाबाद Osmanabad शहरातील सार्वजनिक ठिकाणी साठवलेली सुमारे 100 ब्रास वाळू सॅण्डक्रश जप्त केली आहे.

हे देखील पहा-

सार्वजनिक ठिकाणी वाळू अथवा सॅण्डक्रश आदी गौण खनिजाचा साठा करण्याकरिता अपर जिल्हाधिकारी यांची परवानगी लागते. मात्र, उस्मानाबाद शहरात काही लोकांनी अशा स्वरूपाची कुठलीही परवानगी न घेता, रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी वाळू, सॅण्डक्रशचा साठा केला होता.

या विषयीची माहिती महसूल विभागाला समाजल्यानंतर तहसीलदार गणेश माळी यांनी साठेबाज व्यक्तीविरुद्ध कारवाई करून, वाळू आणि सॅण्डक्रश जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार महसूल विभागाचे पथक घटनेच्या ठिकाणी पाठवून 100 ब्रास वाळू जप्त करून, कारवाई केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT