Ravindra Dhangekar Saam Tv
महाराष्ट्र

Ravindra Dhangekar: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला भाजपचे नेते जबाबदार, धंगेकरांचा गंभीर आरोप VIDEO

BJP leaders pub connections: काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. तसेच भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

Bhagyashree Kamble

पुण्यात गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. हत्या, दरोडा आणि गुंडांची मुजोरी यामुळे पुणे शहर क्राइमचं हब बनलं की काय? असा प्रश्न निर्माण झालाय. पब संस्कृती पुण्यात आली, याला जबाबदार कोण? या प्रश्नाचं उत्तर देत माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. भाजपचे अनेक नेते यात पार्टनर आहेत आणि याच पार्टनरशिपमध्ये हे सगळे पब चालतातय. तसेच यातूनच गुन्हेगारी तयार होते, असा हल्लाबोल धंगेकरांनी केला आहे.

पक्षप्रवेशावर धंगेकर काय म्हणाले?

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिंदे सेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या चर्चांवर त्यांनी पुर्णविराम दिला आहे. 'मी काँग्रेसमध्ये आहे, मी काँग्रेसमध्येच राहणार, असं वक्तव्य रविंद्र धंगेकर यांनी केलं आहे. मी एखाद्याला भेटलो म्हणजे पक्षप्रवेश नाही. पक्षप्रवेशाच्या चर्चा या होतच असतात', असं धंगेकर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पप्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ; 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT