crime news 
महाराष्ट्र

जिल्हा रुग्णालयात काेराेनाबाधित महिलेच्या बांगड्यांवर डल्ला

अमोल कलये

crime news रत्नागिरी : कोरोनाबाधित coronsvirus मृत रूग्णाच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याची घटना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात ratnagiri civil hospital घडली आहे. मृत महिलेच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

याबाबत चौकशी केल्यानंतर चतुर्थ श्रेणी कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने संबंधित दागिने लांबवल्याचे समोर आले आहे. संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांनी दिली आहे.

दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अहोरात्र मेहनत करत रूग्ण सेवा केली. पण रविवारी घडलेल्या या प्रकारामुळे मात्र कुठंतरी जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचा-यांबाबत नाराजीचा सुरू दिसून आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT