kirit somaiya uddhav thackeray 
महाराष्ट्र

शिवसेना नेत्यांबद्दल बोलणार नाही पण, साेमय्या म्हणाले...

ओंकार कदम

सातारा : भाजप नेते किरीट साेमय्या हे कराड येथील पत्रकार परिषद संपवून मुंबईला रवाना हाेत असताना त्यांचे सातारा शहरानजकीच्या महामार्गावरुन जात असताना सातारा भाजपतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी तेथे देखील माध्यमांशी संवाद साधताना साेमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आराेप केले. तसेच मुश्रीफ यांच्यात उत्तर देण्याचे हिम्मत नसल्याचे नमूद केले. rashmi-uddhav-thackeray-kirit-somaiya-satara-hasan-mushrif-latest-news-sml80

सातारा महामार्गावर भाजपचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने जमले हाेते. साेमय्या माध्यमांशी बाेलताना म्हणाले मी कराड येथे घाेटाळ्यांबद्दल सांगितले आहे. हसन मुश्रीफमध्ये हिम्मत नाही उत्तर द्यायला असेही त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले मनी लाॅड्रींगविषयी आता हसन मुश्रीफची चौकशी सुरू झाली आहे. मला शिवसेना नेत्यांच्या बद्दल एक शब्दही बोलायचा नाही. परंतु २७ सप्टेंबरला मी रशमी उद्धव ठाकरेंच्या १९ बंगला पाहण्यासाठी अलिबागला जाणार आहे असे स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Crime : संभाजीनगर हादरले; मुलाच्या डोळ्यादेखत भररस्त्यात वाहिलांची हत्या, जुन्या वादातून भयानक कृत्य

Fat burning: फॅट बर्न आणि अँटी-एजिंगसाठी दिवसातून एकदाच जेवण पुरेसं? तज्ज्ञांनी सांगितलं ‘वन मील अ डे’ डाएटचं सिक्रेट

Relationships Tips : जोडीदार सोबत असताना झोप येते, चांगलं की वाईट? वाचा तज्ज्ञांनी काय सांगितले

Maharashtra Dasara Melava Live Update : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार-अजित पवार

Crime News : कोयत्याने वार करत पतीने घेतला पत्नीचा जीव, त्यानंतर मृतदेहाजवळ बसला, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT