ramaje naik nimbalkar 
महाराष्ट्र

रामराजे नाईक निंबाळकरांची तब्येत बिघडली; पुण्याला हलविले

ओंकार कदम

सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे उपचारासाठी दाखल केल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

साेमवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी फलटण येथे जाऊन रामराजे नाईक निंबाळकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दाेघांमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनुषंगाने गोपनीय बैठक झाली हाेती. ramraje naik nimbalkar udayanraje bhosale satara breaking news

सविस्तर वृत्त थाेड्याच वेळात

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goa Tourism : गोव्यात लपलाय पांढराशुभ्र धबधबा, सौंदर्य पाहाल तर हरवून जाल

Maharashtra Live News Update: नांदेडचे विमानतळ पुन्हा सुरू होणार

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT