ramraje naik nimbalkar 
महाराष्ट्र

'रामराजेंच्या संपर्कावर माझा विश्वास नाही'

पत्रकारांच्या प्रश्नावर दिले उत्तर

साम न्यूज नेटवर्क

सातारा : माझा रामराजे नाईक निंबाळकर (ramraje naik nimbalkar) यांचा संपर्कावर विश्वास नाही. एका वाक्यात तुम्हांला मी हे उत्तर देत असून माझी जिल्हा बॅंकेत (dcc bank) स्वीकृत संचालक म्हणून जाण्याची इच्छा नाही असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी आज सातारा (satara) येथे स्पष्ट केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या विधानाचं निषेध करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद बाेलावली हाेती. त्यावेळी देसाई यांना पत्रकारांनी तुम्हांला जिल्हा बॅंकेत स्विकृत सदस्य घेणार असल्याचे समजते असा प्रश्न विचारला.

याच प्रश्नात पत्रकारांनी पक्षातून जाेर धरु लागला आहे आणि ही मागणी रामराजेंपर्यंत पाेहचली आहे आणि त्याच्याशी संपर्क केला जात आहे. त्यावर शंभूराज यांनी रामराजे यांच्या संपर्कावर माझा विश्वास नाही असे स्पष्टपण सांगून टाकले. याबराेबरच शंभूराज यांनी माझी स्विकृत संचालक म्हणून जिल्हा बॅंकेत जाण्याची इच्छा नाही असेही स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

ITR Filing 2026 : पगार १२.७५ लाखांपर्यंत असला तरीही भरावे लागेल टॅक्स, काय त्यामागचं नेमकं कारण?

Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT