Jail SaamTV
महाराष्ट्र

Sindhudurg: पीए राकेश परबची पाेलिस काेठडीत रवानगी; नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज निकाल

आजच्या नितेश राणेंच्या सुनावणीकडे सा-या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (santosh parab) हल्ल्यातील संशयित आरोपी भाजप आमदार नितेश राणेंच्या (nitesh rane latest marathi news) स्वीय सहाय्यक राकेश परब (rakesh parab) यांस न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राकेश परब हे साेमवारी स्वतःहून कणकवली (Kankavali) पोलिस (police) ठाण्यात हजर झाले होते. दरम्यान आमदार नितेश राणेंच्या (nitesh rane) नियमीत जामीन अर्जावर आज (मंगळवार) दुपारी तीन वाजता अंतिम निकाल हाेण्याची शक्यता आहे. (nitesh rane bail latest updates)

परब याची तब्बल आठ तास पोलीसांनी चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी राकेश परब यांस कणकवली पोलिसांनी अटक केली. आज (मंळवार) सकाळी परब यांस कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने राकेश परब यांसा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर निकाल हाेण्याची शक्यता असल्याने काेकणातील महत्वाच्या तालुक्यांत पाेलिसांचा कडेकाेट बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tenant Rights : घर सोडताना घरमालक डिपॉझिटमधून पेंटिंगचे पैसे कापतोय? जाणून घ्या काय सांगतो कायदा

Shocking : शिक्षकी पेशाला काळिमा! स्पर्धा परीक्षा अकॅडमीत ३ विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार; शिक्षकाचं बिंग फुटलं

Woman Fitness Tips: पाठदुखी, थकवा आणि अशक्तपणा होईल दूर; महिलांनी रोजच्या सवयींमध्ये करा हे 8 बदल

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल, प्रतितोळा १२०० रूपयांनी भाव बदलला, वाचा ताजे दर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

SCROLL FOR NEXT