BIG BREAKING 
महाराष्ट्र

काेल्हापूरात साेमवारपासून दुकाने खूली हाेणार; टाेपेंचे संकेत

संभाजी थोरात

BIG BREAKING कोल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यातील काेविड 19 चा पाॅझिटिव्हीटीचा दर कमी आल्याने येथील दुकाने येत्या साेमवारपासून (ता. 19) सुरु हाेण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याबाबतचे संकेत खूद्द आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी व्यावसायिकांना दिले आहेत. (rajesh-tope-kolhapur-traders-shops-opens-from-monday-breaking-news)

कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांनी आरोग्य मंत्र्याची भेट घेऊन दुकाने सुरु करण्याची मागणी केली. यावर मंत्री टाेपे यांनी व्यापा-यांना दुकाने सुरु करण्याबाबतचा आदेश लवकचर काढला जाईल असे आश्वासन व्यापा-यांना दिले आहे.

या निर्णयामुळे गेल्या 100 पेक्षा अधिक दिवसांपासून कोल्हापूरमधील बंद असलेल्या दुकाने साेमवारी खूली हाेण्याचा मार्ग माेकळा हाेईल. परिणामी कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी म्हणाले काेल्हापूर जिल्ह्याचा काेविड 19 चा पाॅझिटिव्हीटीचा दर कमी येऊ लागला आहे. सर्व व्यापा-यांचे समस्या आम्ही मंत्री महाेद्यांपुढे मांडल्या. त्यांनी सकारात्मक पाऊल उचलले जाईल अशी ग्वाही आम्हांला दिली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून व्यापा-यांसाठी सकारात्मक निर्णय हाेणार असल्याने सरकारचे आभार मानताे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT