Raj Thackeray examines the symbolic Waghnakh gifted by MNS workers during Shiv Jayanti celebrations. Saam Tv
महाराष्ट्र

शिवजयंतीला राज ठाकरेंना वाघनखांची भेट; आता याच वाघनखांनी सगळ्यांशी शेकहँड करतो|VIDEO

MNS Workers Present Tiger Claws To Raj Thackeray: शिवजयंतीला राज ठाकरेंना त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक अनोखी भेटवस्तु दिलीय... ही भेटवस्तु काय आहे? राज ठाकरेंनी शिवजयंतीला कार्यकर्त्यांना काय संदेश दिलाय...

Suprim Maskar

हा व्हिडिओ नीट पाहा.... ..शिवजंयतीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना वाघनखं भेट म्हणून दिली..आणि भेटीत मिळालेली ही वाघनखं राज ठाकरेंनी तिथेच हातात घालून नीट चाचपून पाहिली... त्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले तुम्हीच ऐका...आता याचं वाघनखांनी शेक हँण्ड करतो सगळ्यांना..

गेल्या काही काळापासून राज ठाकरेंनी 'मराठी अस्मिते'साठी 'आक्रमक पवित्रा घेतलाय... अशातच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी जसा वाघनखांचा वापर केला होता, तसाच वापर आता विरोधकांशी शेक हँण्ड करण्यापूर्वी करणार का? तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळेंनाही कार्यकर्त्यांनी महाराजांच्या शस्त्रांचं प्रतीक म्हणून तलवार भेट दिली...ती तलवार हाती घेऊनच शिवजयंतीच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे सहभागी झाल्या... त्यामुळे तलवार आणि वाघनखं हाती घेऊन विरोधक सत्ताधाऱ्यांना नेमकं काय संकेत देतायत? हे भविष्यातच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज ठाकरेंनी ठाण्यात एकनाथ शिंदेंची भेट घेताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; दोन्ही बंधूंमध्ये पुन्हा बिनसलं?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या विमाना अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 तारखेपूर्वी येणार

शिवजंयतीलाच महाराजांचा पुतळा 'पडद्याआड'!बाया नाचवण्यासाठी महाराज पडद्यात

Holi Special Tain: होळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मध्य रेल्वे मार्गावर धावणार ३० होळी स्पेशल ट्रेन; वाचा संपूर्ण लिस्ट

सोनं 1 लाखांवर? सोन्याचा दर 40 टक्क्यांनी घटणार?

SCROLL FOR NEXT