Raj Thackeray meets Devendra Fadnavis at Varsha bungalow saam tv
महाराष्ट्र

देवेंद्रदारी वर्षा बंगल्यावर 'राज'कारण, दोन्ही नेत्यांमध्ये 'वर्षा'वर खलबतं?

Raj Thackeray-Fadnavis Meeting Sparks Political Buzz: आता राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी...मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय. ही भेट का घेतली? दोघांमध्ये बंद दाराआड काय चर्चा झाली? यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

जेनझी आंदोलनामुळे भाजपवर टीकेची झोड उठवणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीनं सर्वांचं लक्ष वेधलंय. सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे, कोकणातील रस्ते, तसंच शिवाजी पार्क मैदानासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं मनसे नेते संदीप देशपांडेंनी सांगितलंय.

तर दुसरीकडे, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीमुळे ठाकरेसेनेत अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोललं जातंय. मात्र राऊतांनी या भेटीवरून फडणवीसांना टोला लगावलाय.

राज्यात सध्या खड्डे, शिक्षण, उद्योगांसह अनेक गंभीर विषयांवरून राजकारण पेटलंय. आता राज ठाकरेंनी घेतलेल्या भेटीनंतर या विषयांवर मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

SCROLL FOR NEXT