Maharashtra Rains IMD Alert पाऊस बातम्या Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra IMD Alert: राज्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा; तब्बल १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Weather Updates In Maharashtra: राज्यातील एकूण १९ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पण काही जिल्ह्यात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे.

Maharashtra Rains IMD Alert पाऊस बातम्या

दरम्यान, काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Maharashtra Rains IMD Alert पाऊस बातम्या

काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानं पुराचं पाणी शेतात शिरलं आहे. शेकडो एकर शेती या पाण्यामुळं खरडून गेली आहे.

Maharashtra Rains IMD Alert पाऊस बातम्या

मुंबईसह उपनगर ठाणे पालघर परिसरात जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, आज म्हणजेच शनिवारी सुद्धा राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Rains IMD Alert पाऊस बातम्या

आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग या जिल्ह्यांसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा समावेश आहे.

Maharashtra Rains IMD Alert पाऊस बातम्या

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा आणि संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rains IMD Alert पाऊस बातम्या

राज्यातील एकूण १९ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Maharashtra Rains IMD Alert पाऊस बातम्या

दुसरीकडे मुंबईसह उपनगरात शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला. मात्र, आज हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rains IMD Alert पाऊस बातम्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT