मध्य महाराष्ट्रासह कोकणात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज Saam Tv
महाराष्ट्र

मध्य महाराष्ट्रासह कोकणात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज

ढगाळ हवामानासह मुसळधार पावसाची शक्यता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - किमान तापमानाचा पारा घसरल्याने पुण्यात थंडीजाणवू लागली आहे. त्यातच महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. आज म्हणजेच १ नोव्हेंबर २०२१ रोजी कोकणसह मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

हे देखील पहा-

तमिळनाडू आणि श्रीलंकाच्या किनाऱ्यालगत समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने सध्या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रच्या काही जिल्ह्यांमध्येही पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे त्यामुळे आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामानासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Nana Patekar: नाना पाटेकरांना हार्ट अटॅक कशामुळे आला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर?

Weekly Horoscope: कर्क, सिंह आणि कन्या राशींच्या आयुष्यात काय घडणार? जाणून घ्या आठवड्याचे भविष्य

Kitchen Ota Cleaning Trick : किचनचा ओटा स्वच्छ करण्याची स्मार्ट ट्रिक, तेलाचे हट्टी डाग अन् चिकटपणा चुटकीसरशी होईल गायब

SCROLL FOR NEXT