Bhandara News  Saam TV
महाराष्ट्र

Bhandara News : रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्याचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू, भंडाऱ्यातील दुर्दैवी घटना

Railway Engineer Death : मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील तुमसर रोड मुंडीकोटा रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता. अजयकुमार सूर्यवंशी तिथे ड्युटीवर होते.

प्रविण वाकचौरे

शुभम देशमुख

Bhandara News :

रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्याचा धावत्या मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला आहे. भंडारा येथील तुमसर रोड मुंडीकोटा येथील ही दुर्दैवी घटना आहे. मेगा ब्लॉकदरम्यान काम करत असताना ही घटना घडली आहे. अजयकुमार रघुवंशी (वय ५१ वर्ष) असं मृत अभियंत्याचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील तुमसर रोड मुंडीकोटा रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यावेळी तिथे ड्युटीवर असताना अप मार्गाने जाणाऱ्या मालगाडी खाली येऊन तुमसर रोड रेल्वेचे वरिष्ठ रेल्वे अभियंता अजयकुमार यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. अजयकुमार यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बामणोली ड्रग्स प्रकरणावर सुषमा अंधारे यांच्या आरोपांना मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर

Malti Chahar: बापाच्या वयाच्या डायरेक्टरने किस केला, मालती चहरचा धक्कादायक आरोप; बिग बॉस फेमसोबत नेमकं काय घडलं?

फास्ट फूड अन् ऑनलाइन जेवणामुळे कॅन्सर, डॉक्टरांनी सांगितला नेमका धोका, वाचा काय म्हणाले तज्ज्ञ

Water Shortage : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील २४ तास पाणी राहणार बंद, जाणून घ्या कसं असेल नियोजन

Red Dress For Christmas: ख्रिसमस पार्टीसाठी रेड ड्रेसचे 5 लेटेस्ट पॅटर्न; तुम्ही दिसाल एकदम कडक

SCROLL FOR NEXT