SBI ATM Pen, Raigad राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Raigad News: पेणमध्ये चोरट्यांनी फोडले एसबीआय बँकेचे ATM !

पेण पोलिसांकडून चोरांचा तपास सुरू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : पेण शहरात सध्या चोरट्यानी धुमाकूळ घातला असून एसबीआय बँकेचे दोन एटीएम फोडून त्यातील लाखोंची रोख रक्कम अज्ञात चोरांनी चोरून नेली आहे. (Raigad Local News Updates)

पेण खोपोली रस्त्यावर असलेल्या सनसिटी इमारती मध्ये मध्यरात्री चोरट्यानी गॅस कटरचा वापर करून एटीएम फोडून हात साफ केला आहे. चोरट्यानी चोरी केल्यानंतर गॅस कटर तिथेच टाकून पोबारा केला आहे. याबाबत पेण पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात चोरट्यांचा तपास करीत आहेत. सकाळी ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Registration : महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस! अवघ्या ५ महिन्यांत कमावले हजारो कोटी

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

समुद्रात भयंकर दुर्घटना! २४० प्रवाशांनी भरलेले जहाजच गायब; बचावकार्य सुरू

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

Konkan Travel : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे हाल, रेल्वे १२ तास उशिराने, महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा

SCROLL FOR NEXT