Raigad News Saam tv
महाराष्ट्र

Raigad: खडकात अडकली फिलिपाइन्सची नौका; पाच जणांना काढले सुखरूप

खडकात अडकली फिलिपाइन्सची नौका; पाच जणांना काढले सुखरूप

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

रायगड : मुरुड येथील समुद्रातून भरकटलेल्या गुजरातच्या (Gujrat) बोटीतून खलाशांना सुखरूप बाहेर काढण्याची घटना ताजी आहे. यात आज (Alibag) अलिबाग तालुक्यातील नवगाव येथील समुद्र किनारी बंद पडलेल्या फिलिपाइन्स देशातील नौका बंद पडल्याने रात्री पासून अडकली होती. (Raigad Today News)

समुद्रातील वादळी वाऱ्यात (Raigad) या बोटीचे इंजिन बंद पडल्याने ती भरकटत नवगाव येथे पोहचली. या घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरने या बोटीतून पाच इसमाना सुरक्षित रित्या बाहेर काढले. फिलिपाइन्सची नौका खडकात अडकल्‍याची माहिती मिळताच तटरक्षक दल मदतीसाठी पोहचले. या जवानांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यातील पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. आज पहाटे नवगाव समुद्र किनारी एक बोट अडकल्याची घटना घडली. सदर बोट फिलिपाईन्स देशातील असल्याची माहिती मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा सातवा अध्याय कोणती शिकवण देतो?

Maharashtra Live News Update: मुंबईच्या साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई

Politics: महायुतीत धुसफूस! भाजपकडून शिंदेंच्या नेत्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; फोडाफोडीचं राजकारण सुरू

Operation Mahadev : ऑपरेशन महादेव हे नाव कसं पडलं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shani Shingnapur News : शनी शिंगणापूर देवस्थानच्या माजी विश्वस्तांची आत्महत्या; पोलिसांनी केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT