Raigad News Saam tv
महाराष्ट्र

Raigad News: बोट बुडून खलाशाचा मृत्यू; रात्री बोटीत झोपला असतानाच घडली घटना

बोट बुडून खलाशाचा मृत्यू; रात्री बोटीत झोपला असतानाच घडली घटना

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

रायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये मच्छीमार बोट बुडून खलाशाचा मृत्यु (Raigad News) झाल्याची घटना घडली आहे. हनुमान गौद्रा (वय 40) असे मृत (Death) झालेल्‍या खलाशाचे नाव आहे. (Tajya Batmya)

मुळ कर्नाटक येथील रहिवासी असलेले व सध्‍या जीवना बंदर (श्रीवर्धन) येथे स्‍थायिक झालेले हनुमान गौद्रा हा खलाशा श्रीवर्धन येथील मच्छीमार अतिफ खलिफे यांच्या मच्छीमार बोटीवर काम करीत होता. नेहमीप्रमाणे तो शनिवारी रात्री मच्छीमार बोटीवर झोपला होता. याच वेळी ही बोट बुडाली. झोपेत असल्‍याने बोट बुडत असल्‍याचे देखील खलाशाच्‍या लक्षात आले नाही.

पहाटे समोर आली घटना

पहाटे घटना समजताच ग्रामस्थांनी मदत कार्य केले. पण त्या दुर्घटनेमध्ये हनुमान गौद्रा याचा मृत्यु झाला होता. या दुर्घटनेमध्ये बोटीचे देखील मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असुन श्रीवर्धन पोलिस ठाण्यात या अपघात आणि मृत्युची नोंद करण्यात आली असुन श्रीवर्धन पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संसदेच्या दारात CPJचा मोर्चा दाखल

जंतर-मंतरवर दगडांनी भरलेला ट्रक कशासाठी? अभिजित दीपकेंचा गंभीर आरोप, थेट व्हिडीओही केला पोस्ट

Headache - Knee Pain : गोळ्या खाण्याची गरजच नाही! पायाचं दुखणे अन् डोकेदुखी दूर करेल २ मिनिटांचा 'हा' सोपा उपाय

पावसाळ्यात बनवा मस्त चमचमीत आलू- मटार भाजी, जेवणाला येईल चव

Jalgaon : पोहण्याचा मोह जीवावर बेतला , कुटुंबियांसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT