Raigad Mangaon Accident Saam Tv News
महाराष्ट्र

Raigad Accident : रायगडमध्ये विचित्र अपघात; टेम्पोची सायकल, पोलीसगाडी अन् दुचाकीला धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Raigad Accident : रायगड जिल्ह्यामधील माणगावध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. रायगडमधील मोर्बा-माणगाव मार्गावर हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

Prashant Patil

रायगड : रायगड जिल्ह्यामधील माणगावध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. रायगडमधील मोर्बा-माणगाव मार्गावर हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. भरधाव टेम्पो ट्रॅव्हल्सची सायकल, पोलीस जीप आणि दुचाकीला धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. दिनेश शेलार, विजया शेलार आणि वामन पवार सर्व राहणार माणगाव अशी मृतांची नावं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT