Raigad Crime News Saam tv
महाराष्ट्र

Raigad Crime News: रोहा येथे आदीवासी महिलेची निर्घृण हत्या

Raigad News : रोहा येथे आदीवासी महिलेची निर्घृण हत्या

Rajesh Sonwane

सचिन कदम 
रोहा (रायगड)
: आदिवासी वस्ती असलेल्या परिसराच्या जंगल भागात एका वयोवृद्ध (Roha) महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून (Police) पंचनामा करत तपस सुरु केला आहे. (Maharashtra News)

रायगड जिल्ह्यातील रोहा येथील धामणसई आदिवासी वाडी जवळील जंगलाच्या रस्त्यावर वृद्ध आदीवासी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Raigad) लक्ष्मी रामा वाघमारे (वय ६०, रा. धामणसई आदिवासीवाडी) असे मयत वृध्देचे नाव आहे. अज्ञात मारेकर्‍याने डोक्यात दगड घालुन सदर वृध्देची निर्घृण हत्या केली असून रोहा पोलिस या प्रकरणी तपास करीत आहेत.

मारेकऱ्याचा तपास सुरु 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. येथे डॉग्ज स्कॉड आला असून तो जंगलच्या रस्त्याच्या दिशेने गेला आहे. दरम्यान वृद्धेचा अगोदर तोंड दाबुन मारून नंतर डोक्यात दगड टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT