chikalgutta bullock cart race file photo 
महाराष्ट्र

पळीव पळीव...,नाद खूळा! बैलगाडी शर्यत रंगली; चिखलगुठ्ठा भरलीच

संभाजी थोरात

कोल्हापुर : राधानगरी येथील केळाेशी बुद्रुक येथे बेकायदेशीरपणे चिखलगुठ्ठा बैलांच्या शर्यतीचे आयाेजन करण्यात आले हाेते. बैलगाडी अथवा बैल पळविण्यासाठी परवानगी नसताना देखील या परिसरात सातत्याने शर्यती भरविल्या जातात. या शर्यतींना चिखलगुठ्ठा असं संबाेधिले जाते. तरी देखील प्रशासनास याची कल्पना नसते याचे आश्चचर्य व्यक्त केले जात आहे. radhanagari-kolhapur-bullock-cart-race-chikalgutta-trending-news-sml80

चिखलगुठ्ठा स्पर्धा आज केळाेशीत माेठ्या दिमाखात पार पडली. या स्पर्धेचे साेशल मिडियातून आवाहन करुन आयाेजन केले हाेते. या शर्यतीमध्ये जिंकणा-यांसाठी माेठ माेठी बक्षीस ठेवण्यात आले हाेते.

ही शर्यत पाहण्यासाठी हजाराे नागरिकांची गर्दी जमली हाेती. काेविड १९ चे संकट टळले नसताना इतक्या माेठ्या प्रमाणावर गर्दी हाेऊन देखील प्रशासनातील काेणालाच या स्पर्धेबाबत माहिती उपलब्ध झाली नाही याचे आश्चचर्य आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच; गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: भाऊच्या धक्क्याकडे जाणऱ्या प्रवासी बोटीचा अपघात; नेव्हीच्या स्पीड बोटची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

SCROLL FOR NEXT