accident near amravati saam tv
महाराष्ट्र

Accident News: पुसद- अमरावती बसला अपघात; एक ठार, १७ जखमी

पाेलिस या अपघाताचा तपास करीत आहे.

अरूण जोशी

अमरावती : यवतमाळ (yavatmal) रोडवर शिंगणापूर (shingnapur) फाट्याजवळ झालेल्या अपघातात (accident) एक जण ठार तर १७ जण जखमी झाले आहेत. या अपघातामधील चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. (amravati latest marathi news)

पुसद आगाराची बस (एमएच ४० वाय ५९२६) ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. ही बस पुसदहून अमरावतीला (amravati) जात असताना शिंगणापूर चौफुलीवर हा अपघात झाला.

दरम्यान या अपघातात एक जण ठार तर १७ जण जखमी झाले आहेत. पाेलिस या अपघाताचा तपास करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव: ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात; कावड यात्रेतील १० वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Manoj Jarange Patil: सरकारशी चर्चा निष्फळ ठरताच मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; मराठा समाजालाही केलं आवाहन

Healthy Dinner Time: रात्रीचं जेवण किती वाजता करावं? आरोग्यासाठी जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

आवाज कमी करा, मोठा करा पण एकदा काय ते ठरवा! पुणे महापालिकेतील गणेश मंडळाच्या बैठकीत काय घडलं?

Interior Design : कमीत कमी खर्चात तुमच्या छोट्याशा घरालाही देऊ शकता सुंदर लूक, फॉलो करा या टिप्स

SCROLL FOR NEXT