Indrayani Express , Solapur, Pune saam tv
महाराष्ट्र

Indrayani Expess News : 'या' तारखेपर्यंत पुन्हा 'इंद्रायणी एक्सप्रेस' रद्द; जाणून घ्या कारण

पुणे - साेलापूर - पुणे अशी इंद्रायणी एक्सप्रेस नुकतीच सुरु झाली हाेती.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : कोरोना (corona) महामारीमुळे गेल्या अडीच वर्षांपासून बंद असणारी पुणे (pune) - सोलापूर (solapur) 'इंद्रायणी एक्सप्रेस' (indrayani express) ही कांही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात सुरु करण्यात आली होती. परंतु ही एक्सप्रेस पुन्हा नऊ ऑगस्टपर्यंत ठेवण्याचा निर्णय रेल्वे (railway) प्रशासनाने घेतला आहे. (indrayani express latest marathi news)

पुणे - सोलापूर 'इंद्रायणी एक्सप्रेस' कांही दिवसांपूर्वीच सुरु करण्यात आली हाेती. प्रवाशांनी या एक्सप्रेसचं वाजत - गाजत स्वागत केलं होतं. त्यानंतर या एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

दरम्यान अवघ्या पाच दिवसातच भिगवण - वाशिंबे यार्ड रिमोल्डिंग आणि रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरु केल जाणार आहे. त्यामुळे उद्यपासून (ता. २५ जुलै ते ९ ऑगस्ट) इंद्रायणी एक्सप्रेसच्या फे-या रद्द करण्यात आल्या आहेत. यााबतची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. यामुळे प्रवाशांत निराशा पसरली आहे. आता पुन्हा एक्सप्रेस बंद राहणार असल्याने याचा सर्वाधिक फटका दररोज रेल्वेने मुंबई, पुण्याला ये- जा करणाऱ्या सोलापूरकरांना तसेच रेल्वेच्या उत्पनास बसणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Pension Hike: EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ९००० होणार? वाचा सविस्तर

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Stray Dog Attack : भटक्या कुत्र्यांची दहशत कधी थांबणार? संभाजीनगरमध्ये चिमुरड्याचे लचके तोडले अन्...

Maharashtra Weather: राज्यावर अवकाळीचं संकट! ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज, ११ जिल्ह्यांना इशारा; बळीराजा चिंतेत

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात दाखल

SCROLL FOR NEXT