Girish mahajan Saam TV
महाराष्ट्र

Girish Mahajan: भाजप नेते गिरीश महाजन यांच्या घरी पुणे पोलीस दाखल, कारण...

पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे : भाजपचे नेते गिरीश महाजनांच्या (Girish Mahajan) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांचे (Pune Police) पथक जळगावात (Jalgoan) हाऊस सर्च साठी दाखल झाले आहे. विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी ही चौकशी होणार आहे. यामुळे महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल आहे.

पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसंच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही त्यांनी याठिकाणी डांबलं असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना १५ हजारांची मदत; ७० लाख तरुणांना फायदा मिळवून देणारी 'PM-VBRY' योजना काय आहे?

Kidney Health: ही 5 मोठी लक्षणं दिसली तर समजा तुमची किडनी खराब होतेय!

फुटीर खासदारांसोबत बैठक कुठे झाली? 'ऑपरेशन टायगर'मागे कुणाची रणनीती? पहिला फोटो आला समोर

Famous Director Death : हरहुन्नरी कलाकार हरपला; प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, टिव्ही इंडस्ट्रीवर शोककळा

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT