bribe news, Parbhani news, Parbhani Latest Marathi News, Pune Police News  Saam Tv
महाराष्ट्र

पुण्याच्या एसीबीची परभणी आरटीओ कार्यालयात माेठी कारवाई; तिघे ताब्यात (व्हिडिओ पाहा)

एसीबीने तक्रारीची शहनिशा करुन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सापळा रचला.

राजेश काटकर

परभणी : ड्रायव्हिंग स्कूलच्या नूतनीकरणासाठी चाळीस हजार रुपयांची लाच (bribe) घेताना पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागने (acb) परभणीतील (parbhani) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (rto) कनिष्ठ लिपिकास पकडले. या कारवाईमुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एकच खळबळ उडाली. (Parbhani Latest Marathi News)

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी : परभणीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका कनिष्ठ लिपिकाने एकास ड्रायव्हिंग स्कूलच्या नूतनीकरणासाठी चाळीस हजार रुपयांची मागणी केली हाेती. याबाबत संबंधिताने एसीबीकडे तक्रार नाेंदवली.(Pune Police Latest Marathi News)

एसीबीने या तक्रारीची शहनिशा केली. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कनिष्ठ लिपिकावर सापळा रचला. संबंधित लिपकाने तक्रारदाराकडून चाळीस हजार रुपयांची लाच घेताच एसीबीने त्यास पडकले. एसीबीने दिलेल्या माहितीनूसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कनिष्ठ लिपिक अल्ताफ पठाण आणि एका दलालास लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे. संबंधितांवर नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

Raksha Bandhan Horoscope : रक्षाबंधनाचा आठवडा या २ राशींच्या व्यक्तींसाठी खास! रखडलेली कामं होतील पूर्ण, पैसाही वाढणार

पोल्ट्री फार्ममध्ये सुरू होता काळा धंदा! आत गेल्यावर अधिकाऱ्यांनाही बसला धक्का

Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT