Fire in mattress factory saam tv
महाराष्ट्र

Pune Fire: पुण्यात गादीच्या कारखाण्याला भीषण आग, अन्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल

Fire in mattress factory in Pune: वारजे रामनगर येथे गादिच्या कारखान्याला आग लागली आहे. अग्निशमन दलाची तीन वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Pune Fire News: पुण्यात गादीच्या कारखाण्याला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या कारखाण्यात गादीसाठी वापरण्यात येणारे स्पंज असल्याने काही वेळात आग प्रचंड भडकली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील वारजे रामनगर भागात असलेल्या गादीच्या कारखान्याला ही आग लागली आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाची तीन वाहनं दाखळ झाली आहे. आगीमुळे उंचच्या उंज धुराचे लोट दिसत आहेत. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Fire News)

पुणे अग्निशमन दलाची तीन वाहने घनटास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाटी प्रयत्न केले जात आहेत. गादीचा कारखाना असल्याने यातील स्पज मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार कारखाना बंद होता. घटनची माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी आणि वारजे पोलीस घटनास्थळी पोचले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT