GBS cases SaamTV
महाराष्ट्र

GBS Update : पुण्यात GBS गांडुळाच्या गतीने फोफावतोय, आज पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू; पेशंटचं वय फक्त...

Pune GBS Update News : पुण्यात दिवसेंदिवस जीबीएस रुग्णाच्या संख्येत वाढ होतेय. आज पुन्हा आठ रुग्णांचं निदान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Prashant Patil

Pune : पुण्यासह राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात जीबीएस (GBS) रुग्णांमध्ये वाढ होण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. पुण्यात आज जीबीएसमुळे ८ रुग्णांचं निदान झालं आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उत्तम ज्ञानोबा पवार (वय ३७) असं मृत रुग्णाचं नाव आहे तो वाहनचालक म्हणून व्यवसाय करत होता.

पुण्यात आज जीबीएस व्हायरसच्या ८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आपर्यंत एकूण १९२ जीबीएस रुग्णांची नोंद आता करण्यात आली आहे. यापैकी ३९ रुग्ण पुणे, ९१ रुग्ण हे पुणे मनपात समाविष्ट गावातील आहेत, तर २९ रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपामधील, तर २५ रुग्ण पुणे ग्रामीण आणि ८ इतर जिल्ह्यातील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT