Pune Bangloare National Highway 
महाराष्ट्र

आजपासून सर्वांसाठी पुणे - बंगळूर हायवे झाला खूला

Siddharth Latkar

सातारा : पूराच्या पाण्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपसून पुणे बंगळरु महामार्गावरील बंद ठेवण्यात आलेली वाहतुक आज (मंगळवार) पुर्ववत सुरु करण्यात आली आहे. या महामार्गावरील दाेन्ही बाजूकडून वाहतुक सुरळीतपणे सुरु आहे. यामुळे सर्व प्रकारच्या वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. (pune-bangloare-national-highway-satara-kolhapur-road-reopens-transportation-sml80)

शिरवळ, सातारा, शेंद्रे, क-हाड, किणी या रस्त्यावरुन वाहतुक व्यवस्थित आणि सुरळीत सुरु आहे. विशेष म्हणजे या महामार्गावर आता दोन्ही बाजूकडून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.

दरम्यान गेले ४ दिवसांपासून पूरामुळे महामार्गावर कोल्हापूरमध्ये अडकलेल्या वाहनचालकांना भोजन आणि निवाऱ्याची सोय काेल्हापूर जिल्हा पोलिस दलाने स्थानिक नागरीकांच्या समन्वयातून सुविधा उपलब्ध करून दिली हाेती. याबद्दल पोलिसांचे व नागरीकांचे वाहनचालकांनी आभार मानले..

सातारा जिल्ह्यातील वाहतुकदार संघटनांनी देखील शिरवळ ते शेंद्रे मार्गावर Pune Bangloare National Highway अडकलेल्या वाहतुकदारांना चार दिवस मदत केली हाेती. त्यांचे आभार वाहतुकदारांनी मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT