Pune Accident News  Saam TV
महाराष्ट्र

Pune Accident CCTV : पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात, बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, VIDEO आला समोर

Accident News : पीएमपीएमलची इलेक्ट्रिक बस आणि बाईकचा अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune News :

पुणे-अहदमनगर महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. वाघोलीमधील उबाळेनगर येथे हा अपघात झाला. या अपघात एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

पीएमपीएमलची इलेक्ट्रिक बस आणि बाईकचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वार सलीम इमाम तांबोळी याचा जागीच मृत्यू झाला आहे. पीएमपीएमएलची बस वाघोलीहून पुण्याकडे वारजे माळवाडी येथे जात होती. (Latest Marathi News)

याच मार्गावरुन दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला आहे. अपघातानंतर पुणे-अहमदनगर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT