Mumbai News Nivrutti Babar Saam TV
महाराष्ट्र

Mumbai News : मुंबईत सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा; भाजप नेत्यांची उपस्थिती

आज मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरूवात झाली आहे.

Ruchika Jadhav

Mumbai News : आज मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरूवात झाली आहे. दादरच्या शिवाजी पार्कपासून ते कामगार मैदानापर्यंत मोर्चा असणार आहे. लव्ह जिहाद बाबत सकल हिंदू सामाजार्फात हिंदू जनआक्रेश मोर्चा काढण्यात आला आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधून सकाळी १० वाजता या मोर्चाला सुरुवाती झाली आहे. या मोर्चासाठी मुंबईत दोन्ही ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

य मागण्यांसाठी हिंदू जनआक्रेश मोर्चा

  • श्रद्धा वालकर प्रकरणी आरोपी आफताबला जन्मठेपेची शिक्षा मिळावी.

  • लव्ह जिहाद कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी.

  • देशात धर्मांतर कायदा लागू करण्यात यावा.

श्रद्धा वालकर हत्येमुळे संपूर्ण देश हादरुन गेला. अशता देशात लव्ह जिहादचे प्रकार वाढत आहेत. श्रद्धा हत्याकांडनंतर देखील अशा काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे धर्मांतर कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी सकल हिंदू सामाजार्फात केली जात आहे. या मोर्चामध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

SCROLL FOR NEXT