NCP संजय जाधव
महाराष्ट्र

नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून निदर्शने

बुलढाणा विधानसभा नेते नरेश शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.

संजय जाधव

बुलढाणा - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून (ED)अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात (Buldhana) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP)पधादिकार्यांनी निदर्शने केली. नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर याने नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.

हे देखील पहा -

त्यानंतर आता ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाले असून बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात निदर्शने करीत भाजप सरकारचा निषेध नोंदविला आहे. यावेळी बुलढाणा विधानसभा नेते नरेश शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT