mahavitran saam tv
महाराष्ट्र

Mahavitran: विद्युत ठेकेदार महावितरणच्या कारभारावर नाराज; काम बंदचा दिला इशारा

शेतक-यांनंतर आता विद्युत ठेकेदार आक्रमक झालेत.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील विद्युत ठेकेदारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयावर नुकताच धडक मोर्चा (morcha) काढला. यावेळी आंदाेलकांनी महावितरणच्या (mahavitran) विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (satara latest marathi news)

विद्युत ठेकेदारांनी महावितरणच्या केलेल्या विविध कामाची बिले अजूनही दिली नाही. तसेच महावितरणने दिलेले जुने बिल सद्याच्या बाजार भावाप्रमाणे वाढवावेत या दोन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदाेलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ३१ मार्च पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास सर्व काम बंद करण्याचा इशारा देखील दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

ChatGPT 80s Photo Trend: ८०s रेट्रो लूकची क्रेझ वाढली; व्हायरल ट्रेंड 'असा' करा ट्राय

मनुस्मृतीविरोधी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्याची प्रकृती बिघडली; तातडीनं रुग्णालयात दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, ८ व्या वेतन आयोगात ४० वर्षे जुना नियम बदलणार

Pune : धुक्याची चादर अन् उंचावरून कोसळणारे धबधबे, पावसाच्या सरींमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT