breaking news, nashik, crime news saam tv
महाराष्ट्र

Breaking News : येरवड्यातील कैद्यांचा पाेलिसांवर जीवघेणा हल्ला

या घटनेमुळं पाेलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

नाशिक : एक महिन्यांपुर्वी पुण्यातील येरवडा कारागृहातून नाशिकला (Nashik) आणलेल्या कैद्यांनी येथील कारागृहात पाेलिस कर्मचा-यांवर हल्ला केला. या हल्ल्यात पाेलिसांना जिवे मारण्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. (Nashik Latest Marathi News)

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कारागृहातील पोलीस कर्मचारी सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. सुमारे दहा ते बारा कैद्यांनी पाेलिस कर्मचा-यांवर जीव घेणा हल्ला केला आहे.

हल्ला करणारे कैदी हे यापुर्वी येरवडा कारागृहात हाेते. त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं आहे. या कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात प्रभूचरण पाटील हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी साम टीव्हीशी बाेलताना त्यांची कैफियत मांडली. तसेच शासनाला हात जोडून सुरक्षिततेविषयी गांभीर्यानं मागणी पुर्ण करण्याचे आवाहन केलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT