Sambhaji Brigade's Pravin Gaikwad after black ink was thrown on him during the Akluj incident, sparking statewide political outrage Saam Tv
महाराष्ट्र

Sambhaji Brigade: गायकवाडांच्या हत्येचा कट? विधानसभेत पडसाद

Pravin Gaikwad Allegations Against RSS: प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटलेत.... मात्र प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यामागे नेमकं काय कारणं होतं? आणि गायकवाडांनी नेमके कुणावर आरोप केलेत? पाहूयात...

Omkar Sonawane

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं.. त्याचे विधीमंडळात तीव्र पडसाद उमटलेत.. तर हल्ला गायकवाडांच्या हत्येच्या उद्देशानेच केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय...

तर प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत संभाजी ब्रिगेड मैदानात उतरलीय...

तर या हल्ल्याचा कट नागपूरमध्ये संघाच्या बैठकीत रचल्याचा गंभीर आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय...

प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केलीय.. त्यामुळे या प्रकरणात गायकवाड यांच्यावरील हल्ला जीवे मारण्याच्या उद्देशाने होता का? याची सविस्तर चौकशी होऊन सत्य बाहेर येणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

IND vs ENG 3rd Test: लय भारी! शानदार रवींद्र जडेजा; बनवला ७२ वर्षांत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT