Prashant Jadhav Nashik Firing
महाराष्ट्र

Nashik Firing: प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रशांत जाधव यांच्यावर केला हल्ला

अभिजीत सोनावणे

नाशिक - उत्तम नगर परिसरातील एका मेडिकल जवळ अज्ञात व्यक्तींनी माहिती अधिकार कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकारी असणाऱ्या प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार (Firing) केल्याने ते जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी नजीकच्या एका खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. (Nashik Latest Crime News)

हे देखील पहा -

या गोळीबारात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना नाशिक शहरातील सिडको भागात असलेल्या उत्तम नगर भागात घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जाधव यांच्या मांडीला गोळी लागली तर दुसरी गोळी पोटाला चाटून गेली.

दरम्यान गोळीबार नेमका कोणी आणि का केला? याचा तपास पोलीस करीत आहेत. याकरिता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. या घटनेमुळे सिडको परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elvish Yadav-Engaged 2 : महिलेचा टी-शर्ट काढला, आंघोळ घातली अन्...; एल्विश यादवच्या शोमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEOS पाहून नेटकरी भडकले

Latur Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! धाकट्या भावनेचं काढला थोरल्या भावाचा काटा; कारण ऐकून व्हाल थक्क

Accident : भीषण अपघात! ट्रेलरची PCR गाडीला धडक, ५ पोलिसांचा जागीच मृत्यू, ३ जखमी

Viral Video: वधू-वरासह लग्नाचा संपूर्ण स्टेज कोसळला; AI च्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ

Daily Walk Time: दिवसाला किती चालणं शरीरासाठी फायद्याचे ठरेल? वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती

SCROLL FOR NEXT