Nanded , Accident , Himayatnagar saam tv news
महाराष्ट्र

Himayatnagar : किनवट - नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात युवकाचा मृत्यू

पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत.

संतोष जोशी

Nanded Accident News : नांदेड (Nanded) येथील हिमायतनगर येथे झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. दुचाकी आणि तीन चाकी वाहनांमध्ये हा अपघात साेमवारी रात्री झाला. या अपघाताचा तपास हिमायतनगर पाेलीस (police) करीत आहेत. (LIVE Marathi News)

हिमायतनगर येथील किनवट - नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात प्रदीप जाधव या युवकाचा मृत्यू झाला आहे. हिमायतनगर येथे प्रदीपची चहाची टपरी आहे. प्रदीप रात्री चहाची टपरी बंद करुन दुचाकीवरुन घराकडे निघाला हाेता. (Nanded Latest Marathi News)

त्याची दुचाकीची आणि एका तीन चाकीची जाेरदार धडक झाली. या धडकेत प्रदीपचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या दुचाकीचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात तीन चाकी वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bageshwar Baba : छत्रपती शिवाजी महाराज थकले अन् समर्थांकडे राजपाट दिला, बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

Mumbai Accident : पवईत भीषण अपघात, BMC तील तरूण डॉक्टरचा मृत्यू

Maharashtra News Live Update: दोन भूमिपूजन मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले - देवेंद्र फडणवीस

जीमचा नाद, जीवन बरबाद? अतिव्यायाम केला, तरुणाच्या अंगलट आला

April Grah Gochar: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या ग्रहाचं गोचर; बुधादित्य राजयोग एका रात्रीत पालटणार नशीब

SCROLL FOR NEXT