यवतमाळमध्ये शिवसैनिकांनी जाळले नारायण राणेंचे पोस्टर Saam Tv
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये शिवसैनिकांनी जाळले नारायण राणेंचे पोस्टर

शिवसैनिकांमध्ये त्यामुळे चीड निर्माण झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यवतमाळ - नारायण राणेंचा एनकाऊंटर होणार होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे ते वाचले. आता तेच राणे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढत आहे. शिवसैनिकांमध्ये त्यामुळे चीड निर्माण झाली असून शिवसैनिकच राणेंचा एनकाऊंटर करेल असे खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांनी केले.

हे देखील पहा -

स्थानिक दत्त चौक येथे शिवसेनेतर्फे आंदोलन करीत राणेचे बॅनर जाळले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिक यवतमाळ मध्ये आक्रमक झाल्याचे दिसून आले. नारायण राणे यांच्या पोस्टरला शिवसेना कार्यकर्त्यांनी चपल बांधली. त्यानंतर राणे यांच्या पोस्टरला शिवसैनिकांकडून चपलेने मारल्यानंतर जाळण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT