Shivsena MLA Disqualification Case Saam TV
महाराष्ट्र

MLA Disqualification Case: खरी शिवसेना कुणाची? शिंदे-ठाकरेंना पुरावे सादर करण्यासाठी ८ दिवसांची मुदत शिल्लक

Political News in Maharashtra: शिंदे-ठाकरेंना उत्तर देण्यासाठी ८ दिवसांची मुदत शिल्लक आहे.

साम टिव्ही ब्युरो

सूरज मसूरकर

Mumbai News :

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आमदार अपात्रता प्रकरणी ३ ऑक्टोबरला सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार, १३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर युक्तिवाद चालणार आहे. अशात पुरावे सादर करण्यासाठी दोन्ही गटांकडे फक्त एक आठवड्याची मुदत शिल्लक आहे. (Latest Marathi News)

शिवसेना कुणाची? यावरून शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांना योग्य पुरावे सादर कराण्याची नोटीस देण्यात आलीये. विधीमंडळ सचिवांकडून ही नोटीस देण्यात आलीये. दोन्ही गटांना आपले वर्चस्व सिद्ध करण्याची संधी मिळावी यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता विधीमंडळाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी ही नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार शिंदे-ठाकरेंना उत्तर देण्यासाठी ८ दिवसांची मुदत शिल्लक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

लाडकी बहीणचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपी फरार; कोरेगाव पार्क पोलिसांची शोधमोहीम सुरू

Weekly Horoscope: या राशींना मेहनतीचे चांगले फळ मिळेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weight Loss: जिम न करता ३ महिन्यात करा वजन कमी रोज फॉलो करा ही ट्रिक

SCROLL FOR NEXT