जावयानी केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या Saam Tv
महाराष्ट्र

जावयानी केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या

अहेरी येथील 'प्राणहिता' पोलीस उपमुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीसाने आपल्या सासऱ्यालाच गोळी झाडून त्याची हत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय तुमराम

गडचिरोली : अहेरी Aheri येथील 'प्राणहिता' पोलीस उपमुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीसाने Police आपल्या सासऱ्यालाच गोळी झाडून त्याची हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार धरमपुरी Dharampuri वार्डात रात्री १० च्या सुमारास घडला आहे. मनोज गावडे असे गोळी झाडणाऱ्या पोलीस शिपायाने नाव आहे. Policeman killed his father in law

हे देखील पहा-

काही घरगुती वादामधून सासरा मारुती मट्टामी व जावई मनोज गावडे याच्या मध्ये बाचाबाची झाली, काही कळायच्या आतच शिपायाने आपल्या जवळील सर्व्हिस रायफल Service rifle मधून, सासऱ्यावर गोळी झाडली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. सकाळपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सासरा हा भामरागड Bhamragad तालुक्यातील रहिवासी आहे. ते काल आपल्या मुलीच्या घरी मुलीला भेटण्यासाठी आले होते. तो पोलीस शिपायाचा सासरा आणि सख्खा मामाही लागतो. रात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी पोलीस शिपायाची पत्नी, मुले घरीच होती. Policeman killed his father in law

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT