Police Recruitment 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Police Recruitment 2024: राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया कशी असेल? A टू Z माहिती एका क्लिकवर

Rohini Gudaghe
Maharashtra Police Recruitment 2024

राज्यात १९ जूनपासून पोलीस भरती सुरु होत आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील १७ हजार ४७१ जागांसाठी ही भरती होत आहे.

Maharashtra Police Recruitment 2

त्यासाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणीसोबत लेखी परीक्षेचा देखील अभ्यास करावा लागतो.

Police Recruitment

शारीरिक आणि लेखी परीक्षा १५० गुणांची असते. यामध्ये ५० गुणांसाठी शारीरिक चाचणी आणि १०० गुणांसाठी लेखी परीक्षा असते.

Maharashtra Police Recruitment 2024 Photo

अंमलदारपदासाठी १९ ते २२ जून दरम्यान होणार आहे. तर २४ ते २६ जून दरम्यान चालकपदासाठी चाचणी होणार आहे.

Ground Test police bharati

मैदानी चाचणीसाठी ५० गुणांची परीक्षा होणार आहे. यात ५० टक्के मिळणारे पात्र ठरणार आहे.

Maharashtra Police exam

लेखी परीक्षा २८ जूननंतरपासून सुरू होईल. लेखी परीक्षा १०० गुणांची आहे.

Maharashtra Police Recruitment Running test

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यालयामागील मुकुल मैदानात ग्रामीण पोलीस विभागाची मैदानी चाचणी होणार आहे. सोळाशे आणि आठशे मीटर धावण्याची परीक्षा चाचणी शेंद्रा एमआयडीसीमध्ये होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dream Recorder: आता तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार? प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न? शास्त्रज्ञांनी शोधलं मशीन; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT