पाच दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

पाच दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

पाच राहत्या घरात सुरु असलेल्या अवैध दारू अड्डावर गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पोलिसांची धाड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोंदिया : पाच राहत्या घरात सुरु असलेल्या अवैध दारू अड्डावर गोंदिया Gondia जिल्ह्याच्या तिरोडा पोलिसांनी Tiroda Police धाड raids टाकत ४ लाख ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना घडली आहे. यामुळे अवैध दारू liquor विक्रेत्यांचे दाबे दनानले आहे.

हे देखील पहा-

गोंदिया पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये संपूर्ण गोंदिया जिल्हात ऑपेरशन वॉश आऊट Operation Wash Out मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार गुप्त माहितीवरून तिरोडा पोलिसांनी विशेष मोहीम राबविली आहे. या मोहिमेंतर्गत तिरोडा शहरातील संत रविदास वार्डात 5 घरात सुरु असलेल्या, अवैध दारू अड्ड्यांवर छापेमार करून कारवाई केली आहे.

यामध्ये एकूण ४ लाख ८७ हजार ४०० रूपयांचा मोहा सवडा आणि दारू जप्त करण्यात आली आहे. यात ५ अवैध दारू विक्रेत्यांविरोधात तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिरोडा पोलिसांच्या या धड़क कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे दाबे दनानले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saudi Prince dead: आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा मृत्यू; पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक कारण उघड

EPFO Update : PF चा पैसा दुप्पट करण्याच्या नादात कंगाल व्हाल? EPFO चा गंभीर इशारा; 'हा' निर्णय येईल अंगाशी

Diabetes: टाईप 1 आणि टाईप 2 डायबेटीज यांच्यात काय आहे फरक? कोणता प्रकार जास्त धोकादायक?

आषाढी एकादशीचा उपवास कधी सुरू होतो आणि कधी सोडायचा? जाणून घ्या योग्य वेळ

Maharashtra News Live Update: नाशिक- पुढील २ दिवस रामकुंड परिसर बंद ठेवण्यात येणार

SCROLL FOR NEXT