amravati crime news Saam Tv
महाराष्ट्र

Amaravati Crime News: अमरावती हादरला! घटस्फोटीत महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केलं भयंकर कृत्य, परिसरात खळबळ

लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Vishal Gangurde

अमर घटारे

Amravati News: अमरावतीमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याची अश्लिल चित्रपट तयार केल्याची घटना अमरावतीत घडली. सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस आयुक्त कार्यालय गाठून आयुक्तांकडे तक्रार केली. अखेर आयुक्तांच्या आदेशाने कोतवाली पोलिसांनी पोलीस कर्मचारी अजय सरोदे विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलीस आयुक्त नवीचंद्र रेड्डी यांनी त्या पोलीस अमलदाराला तात्काळ निलंबित केले. पीडित महिला अमरावती बस स्थानकावर रिक्षाची वाट पाहत असताना तिला घरी सोडून देतो या बहाण्याने तिच्याशी ओळखी करून पोलीस कर्मचाऱ्यांनी लग्नाचे आमिष दाखवत पीडित महिलेसोबत कुकर्म केले.

सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने कोतवाली पोलिसात तक्रार केली आहे. कोतवाली पोलिसांनी नराधम पोलीस कर्मचारी अजय सरोदे ला ताब्यात घेतले आहे. या संदर्भात सद्या अधिक तपास कोतवाली पोलीस करताहेत.

डोंबिवलीत चिमुकलीवर अत्याचार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे पोलिस आरोपींच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अवघ्या ६ वर्षीय चिमुकलीसोबत एका २२ वर्षीय अश्लिल कृत्य करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT