युरोप खंडातील सर्वोच्च किलीमांजारो शिखर पोलीस कर्मचारी संभाजी गुरव यांनी केला सर विजय पाटील
महाराष्ट्र

युरोप खंडातील सर्वोच्च किलीमांजारो शिखर पोलीस कर्मचारी संभाजी गुरव यांनी केला सर

15 ऑगस्टच्या निमित्ताने युरोप खंडातील किलीमांजारो हा शिखर सर करत भारताचा तिरंगा फडकवला आहे. सलग तीन उंच शिखर सर करणारे ते भारतीय पोलिस दलातील एकमेव आहेत.

विजय पाटील

सांगली - सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि नवी मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी तीन महिन्यात आशिया खंडातील तीन जागतिक कीर्तीचे शिखर सर केले आहेत. 15 ऑगस्टच्या निमित्ताने युरोप खंडातील किलीमांजारो हा शिखर सर करत भारताचा तिरंगा फडकवला आहे. सलग तीन उंच शिखर सर करणारे ते भारतीय पोलिस दलातील एकमेव आहेत. (Police officer Sambhaji Gurav climbed the highest peak in Europe, Kilimanjaro)

हे देखील पहा -

सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील पडवळवाडी येथील संभाजी गुरव नवी मुंबई पोलिस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. गिर्यारोहक असणारे संभाजी गुरव यांनी गेल्या तीन महिन्यांपासून जगातील सातही खंडातील सातही सर्वोच्च शिखरे एका वर्षाच्या आत सर करण्याच्या मिशन पॉसिबल ही मोहीम सुरु केली आहे.

या मोहिमेनुसार तीन महिन्यात त्यांनी आतापर्यंत आशिया खंडातील माउंट एव्हरेस्ट, यूरोप खंडातील माउंट एल्बुस हे दोन शिखर करत 15 ऑगस्ट रोजी संभाजी गुरव यांनी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो हा 5 हजार 895 मीटर उंचीचा शिखर सर करत भारताचा तिरंगा ध्वज फडकवला आहे. तसेच ही कामगिरी देशासाठी लढलेले स्वतंत्र सेनानी आणि सीमेवर लढणारे जवान यांना ही मोहीम अर्पण केल्याचे गिर्यारोहक संभाजी गुरव यांनी सांगितले आहे. तर सलग तीन महिन्यांत माउंट एव्हरेस्टसह जगातील तीन खंडातील तीन सर्वोच्च शिखर सर करणारे संभाजी गुरव हे पहिले भारतीय पोलिस ठरले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT