vinayak mete, vinayak mete accident case, eknath kadam  saam tv
महाराष्ट्र

Vinayak Mete Accident Case : विनायक मेटेंच्या चालकास आज हाेणार अटक ? (व्हिडिओ पाहा)

विनायक मेटे यांच्या निधनानं संपुर्ण महाराष्ट्रातील शिवसंग्रामच्या कार्यकर्ते शाेक सागरात बुडाले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

Vinayak Mete Accident : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे नुकतेच अपघाती निधनं झाले. मेटे यांच्या अपघातानंतर अनेक प्रश्नांना कांगाेरे फुटले आहेत. मेटे समर्थक तसेच त्यांचे नातेवाईक हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा करीत आहेत. दरम्यान मेटे यांच्या वाहनाचे चालक एकनाथ कदम यांनी आज (मंगळवार) अटक हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Vinayak Mete Latest Marathi News)

विनायक मेटे यांच्या अपघाताची चाैकशी झाली पाहिजे. सत्य बाहेर आलं पाहिजे असं मत त्यांच्या पत्नी ज्याेती मेटे यांनी देखील आज साम टीव्हीशा बाेलताना व्यक्त केलं. या घटनेची चाैकशी सुरु झाली आहे. पाेलिस तपास करीत आहेत असं मंत्रालयीन स्तरावर देखील सांगण्यात येत आहे.

दरम्यान आज विनायक मेटे यांच्या वाहनाचे चालक एकनाथ कदम यांनी अटक हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रसायनी पोलिस एकनाथ कदम याला चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सध्या पोलिसांकडून कायदेशिर पुर्तता करण्याचे काम सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT