chhatrapati sambhaji nagar news, vishal khandagale saam tv
महाराष्ट्र

Police Bharti चा निकाल लागला अन् अख्ख गाव नाच नाच नाचलं, पहिल्यांदाच गावातील युवक बनला पाेलीस

Police Bharti Result: शेतीमुळे गावातील युवक शक्यताे नोकरीसाठी प्रयत्न करीत नाहीत.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar News : पाेलीस भरतीचा निकाल लागला (police bharti result 2023) आणि अख्या गावाने जल्लाेष केला. हाेय. कारण गावात पहिल्यांदाच कोणीतरी पोलीस (success story) झाले हाेते. त्यामुळे संपुर्ण गावाने पाेलीस झालेल्या युवकाची (youth) गावातून दिवसभर वाजत-गाजत मिरवणुक काढली. घराघरातून त्याचे काैतुक झाले. (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निपाणी गावातील विशाल खंडागळे (vishal khandagale from nipani near chhatrapati sambhaji nagar) हा पहिलाच तरूण पोलिस शिपाई झाला. यापूर्वी गावांतील एकही तरुण पोलीस खात्यात नोकरीला लागला नव्हता.

पाेलीस भरतीचा नुकताच निकाल लागला. यामध्ये विशाल खंडागळे हा पोलीस शिपाई झाला. त्यामुळे गावातून ग्रामस्थांनी त्यांची गावभर मिरवणूक काढत अभिनंदन केले. संभाजीनगर शहराजवळ असलेल्या निपाणी गावातील कुटुंबे ही शेती करतात.

शेतीवर आधारित दूध आणि भाजीपाला व्यवसाय करीत असतात. या व्यवसायात शाळेत असल्यापासून मुले कामाला लागतात. त्यामुळे कोणी नोकरीसाठी प्रयत्न करीत नाही. आता विशालने पाेलीस दलात पाऊल टाकल्याने गावकऱ्यांना माेठा आनंद झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याला बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today : सोन्याची ऐतिहासिक घोडदौड, एक तोळ्याची किंमत ₹१२३००० च्या पार, आज कितीने दर वाढले?

Gautami Patil: ज्या गोष्टींमध्ये मी नाही, त्यात मला दोष देऊ नका; गौतमी पाटीलने केली विनंती|VIDEO

Hingoli ZP School : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची मनमानी; कारभाराविरोधात शिक्षणाधिकारी शाळेच्या समोर करणार उपोषण

Banking Alert News : आरबीआयची सोलापूरमधील बँकेवर मोठी कारवाई, कर्ज, ठेवी आणि गुंतवणुकीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT