नववर्षाच्या जल्लोषाला आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी लावले हुसकावून!  राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

नववर्षाच्या जल्लोषाला आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी लावले हुसकावून!

नऊ नंतर समुद्र किनारे झाले सुनेसुने! पोलिसांनी पर्यटकांना काढले बाहेर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- राजेश भोस्तेकर

रायगड : नववर्ष स्वागत समुद्रकिनारे साजरे करण्याचे पर्यटकांचे मानसुभे कोरोनाने धुळीला मिळविले आहेत. वाढत्या कोरोनामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लावले असल्याने नववर्ष स्वागत हे घरातच साजरे करण्याची वेळ पर्यटक आणि नागरिकांवर आली आहे.

हे देखील पहा :

अलिबाग समुद्रकिनारा दरवर्षी पर्यटकांनी आणि नागरिकांनी हाऊसफुल होत होतात. मात्र यावर्षी समुद्रकिनारे हे पर्यटकविना सुनेसुने दिसू लागले आहेत. अलिबाग पोलिसांनी नऊ नंतर समुद्रकिनारे फिरणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढले आहे. त्यामुळे नववर्ष स्वागत हे समुद्रकिनारे साजरे न करता पर्यटकांना कॉटेज, हॉटेल किंवा लॉज वर साजरा करावा लागणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: ड्रग्ज घेतलं नाहीत, गुन्हा नाही, मग जावई पहिल्या क्रमांकाचा आरोपी कसा? खडसे पोलिसांवर संतापले

धनुभाऊ नव्हे 'या' नेत्याची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री? एकनाथ शिंदेंनी घेतली भेट; कुणाचा पत्ता कट होणार?

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकर पलटी; १० तासांपासून वाहतूक ठप्प, गावातील २०० जणांचं स्थलांतर

Tanaji Sawnat : तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रिमंळात एन्ट्री होणार? शिंदेंच्या भेटीनंतर चर्चेला उधाण | VIDEO

Education News: मोठी बातमी! तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल; राज्य सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT