Police Recruitment Scam Saam tv
महाराष्ट्र

Police Recruitment Scam: 'पोलीस भरती'त महाघोटाळा? काँग्रेस आमदाराचा गंभीर आरोप

'पोलीस भरती'त महाघोटाळा? काँग्रेस आमदाराचा गंभीर आरोप

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Police Recruitment Scam: राज्यातल्या पोलीस भरतीत महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस भरतीची फेर परीक्षा घ्या, अन्यथा उपोषणाला बसू असा इशारा गोरंट्याल यांनी राज्य सरकारला दिला आहे. एकेक विद्यार्थ्यांकडून दहा ते बारा लाख रुपये घेतले गेले असून यामध्ये मोठं रॅकेट काम करीत आहे, असा आरोप गोरंट्याल यांनी केलाय.

गोरंट्याल यांनी काय केले आरोप?

काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले आहेत की, 7 मेला जी पोलीस भरती झाली. त्यात काही लोकांकडून दहा ते बारा लाख रुपये घेऊन त्यांना पास करण्याचं काम केलं गेलं. यामागे मोठं रॅकेट आहे.  (Latest Marathi News)

ते म्हणाले, व्हॉट्सअप पेपर लीक झाले आहेत. या पोलीस भरतीत फार मोठी गडबड झाली आहे, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, पोलीस भरतीची फेर परीक्षा घेण्यात यावी. असं न केल्यास गोरंट्याल यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT