Latur saam tv
महाराष्ट्र

Latur Crime News : लातूरात १ लाख २८ हजारांचा गांजा जप्त

पाेलिसांची धडाकेबाज कारवाई.

दीपक क्षीरसागर

Latur Crime News : लातूर परिसरातील एका शेतशिवारात तब्बल १ लाख २८ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या (lcb) पथकाने गोपनीय माहितीच्या आधारावर सापळा रचून ही कारवाई केली. (Breaking Marathi News)

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांडेश्वर शिवारात छापा टाकून शेतात झुडपामध्ये गांजाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी खाताच्या पोत्यामध्ये भरून ठेवलेला ३ किलो ६७० ग्रॅम गांजा किंमत अंदाजे १ लाख २८ हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ३ जणांवर गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

एलसीबीचे सहाय्यक पोलीस (police) निरीक्षक सचिन द्रोणाचार्य यांच्या फिर्यादीवरून काशिनाथ गोविंद चव्हाण याच्यासह इतर दोघांवर पोलिस ठाणे लातूर ग्रामीण येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Maharashtra News Live Update: आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यासाठी खर्च करणार- आमदार प्रमोद जठार

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

kidney health drinks: किडनीच्या आरोग्यासाठी हे ५ ड्रिंक्स ठरतील उत्तम

Shocking : भयंकर! दिराने वहिनीचे अंघोळीचे व्हिडिओ काढले, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला

SCROLL FOR NEXT